gtag('js', new Date());
पुणे-  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त, स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह निमित्त आज २८ मे रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक केंद्र या  नाट्यगृहात दुपारी "चरित्र सावरकरांचे त्यांच्या च काव्यातून" हा अप्रतिम  कार्यक्रम सादर झाला.  सावरकरांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या काव्याची , तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांची गुंफण घालत सादरीकरण केले "संस्कार भारती-पुणे महानगर, महाराष्ट्र टुरिझम, विवेक...
पुणे--राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीत पुणे जिल्ह्याचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सदर अध्यादेश काढण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण...
पुणे -सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलांच्या संशोधनासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या पुण्याच्या श्रीकांत इंगळहळीकर (Shrikant Ingalhalikar) यांनी पश्चिम घाटातील (Western Ghats) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या, दुर्मिळ अशा वृक्ष व वेलींच्या संवर्धनासाठी स्वत: प्रयत्न करत एक आश्वासक पाऊल उचलले आहे. ( Srikant Ingalhalikar's successful effort from Pune for the conservation of rare or endangered trees in...
ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेवर घरात डांबून लैंगिक अत्याचार
पुणे— अभ्यासासाठी प्रियकराच्या रूमवर गेलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. चिडलेल्या प्रेयसिने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर सपासप वार करत त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेत प्रेयसीलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.यशवंत मुंडे (वय २२...
पुणे - प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता..., ‘त्या तिघी’ या कादंबरीवरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम यांमधून...
पुणे (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (swatantryavir savarkar) यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या (वेब series माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून ‘वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स…’ ( Veer Savarkar the secret file) ही वेबसिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारी ठरेल असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नात. सात्यकी सावरकर यांनी केले....