gtag('js', new Date());
पुणे - राज्याच्या राजकारणामध्ये आज सकाळपासून मोठी घडामोड बघायला मिळत आहे.  सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी थेट राजभवन गाठले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राजभवनामधली तयारी बघितल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा भूकंप झाल्याचे सिद्ध झाले.  अजित पवार राजभवनामध्ये आपल्या समर्थक आमदारांसह आणि नेत्यांसह दाखल झाले...
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळपासून पक्षपातळीवरच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्या अजित पवार देवगिरि निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कामिटीची आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान, आमदारांनी एकमुखी अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करावे अशी एक मुखी मागणी केल्याचे सांगितले...
पुणे—स्व.साने गुरुजींची (sane guruji) कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (akhil bhartiya marathi sahitya sammelan) अध्यक्षपदी आणि समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Ravindra Shobhane) यांची निवड झाली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, येत्या २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४...
पुणे : भावनेतून विचारांना प्रेरणा मिळाली व विचार योग्य कृतीतून प्रकट झाले तर भावना आणि विचार यांची हार्मनी साधली जाते, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) व ज्येष्ठ अभिनेते (Senior actor) डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe) यांनी व्यक्त केले. डॉ. मीनल नरवणे (Dr . Minal Naravane) लिखित ‘वेध भावनांचा - भावनांची निर्मिती, अभिव्यक्ती, व्यवस्थापन’ या...
पिंपरी(प्रतिनिधि)--चिंचवडच्या थरमॅक्स चौकातील स्टेप अकॅडमीने आपली 11 वर्षाची 100 टक्के यशाची परंपरा कायम राखत बारावीच्या परीक्षेत यंदाही दैदिप्यमान यश मिळविले. स्टेप अकॅडमीच्या अनुष्का जगताप ही 92 टक्के गुण मिळवत प्रथम आली. तन्वी गायकवाड हिने 90 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर यश सागावकर याने 83.67 टक्के गुण घेत तृतीय, आकांक्षा जाधव हिने 83 टक्के गुण...
पिंपरी(प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आकुर्डी येथील थरमॅक्स चौकातील स्टेप्स अकॅडमीने यंदा विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी, 12 वी सोबतच सीईटी, जेईई, नीट, तसेच सीए, सीएमए, सीएस आदी परीक्षांची तयारीही करता येईल, अशी अभ्यासरचना आखली आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीयल व्हिजिट, सहलचे आयोजन , तसेच मॅरेथॉन बॅच, दे धक्का बॅच असे अनोखे प्रयोग राबवित...