पुणे-मुंबई
सर्वपित्री अमावस्येनिमित्त पुण्यात १० ऑक्टोबरला सामूहिक तर्पण; पूर्वजांसह धर्मरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी): सर्वपित्री अमावस्येच्या पवित्र पर्वदिनी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच धर्मरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक नमन करण्यासाठी ‘सामूहिक तर्पण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील एस. पी. कॉलेज कॅम्पसमधील लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.अरुंधती फाउंडेशन, पुणे आणि श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम...
पुणे-मुंबई
पुण्यातील पुनर्विकास प्रकल्पांना १६ महिन्यांचा विलंब; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’ या अहवालाचा निष्कर्ष | Pune Redevelopment News
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे शहर आणि परिसरात जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची लाट प्रचंड वेगाने पसरत असतानाच, या प्रकल्पांच्या भवितव्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. पुण्यातील पुनर्विकास प्रकल्प पूर्णपणे बंद पडण्याचा अथवा कालबाह्य होण्याचा धोका हा इतर सर्वसामान्य नवीन गृहप्रकल्पांइतकाच आहे, मात्र पुनर्विकासाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न होता रखडणे, त्यांना वारंवार मुदतवाढ लागणे आणि प्रत्यक्ष ताबा मिळण्यास मोठा विलंब होणे...
पुणे-मुंबई
सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारची ‘सॉफ्ट लोन योजना’ जाहीर : ऊस उत्पादकांचे एफ.आर.पी. थकीत भागवण्यासाठी व्याज अनुदानाची मोठी मदत
News24Pune -
मुंबई(प्रतिनिधी): राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची प्रलंबित एफ.आर.पी. (FRP) ची रक्कम अदा करण्यासाठी आणि आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 'सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना २०२६' ची घोषणा केली आहे. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय २२ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला असून, या योजनेअंतर्गत सहकारी साखर कारखान्यांना बँकांमार्फत...
पुणे-मुंबई
जवाहर नगर गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम ठरावा, या उद्देशाने जवाहर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे आणि लायन्स क्लब, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य सेवा उपक्रमाचे...
महत्वाच्या बातम्या
युपीआय व्यवहारांवर खरोखरच कर लागणार? जाणून घ्या एनपीसीआय आणि एमडीआर शुल्काचे खरे वास्तव
News24Pune -
यूपीआय (UPI) व्यवहारांवर, विशेषतः ₹२,००० पेक्षा जास्त रक्कमेच्या व्यवहारांवर, डिजिटल व्यवहार शुल्क किंवा 'मर्चंट डिस्काऊंट रेट' (MDR) लागू करण्याबाबतच्या बातम्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युपीआयचा वापर वाढल्यानंतर आता अचानक सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडणार का, सरकार आणि बँकांचा यात काय फायदा आहे, आणि यामागे खरोखरच काही परकीय शक्तींचा हात...
आंतरराष्ट्रीय
ओझोन थराची मोठी झीज भरून निघतेय; २०६६ पर्यंत पूर्ण पूर्ववत होण्याची शक्यता | WMO Report
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- जागतिक स्तरावर क्लोरोफ्लुरोकार्बन आणि ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या इतर घातक वायूंच्या उत्सर्जनावर आणलेल्या कडक निर्बंधांचे सकारात्मक व अत्यंत दिलासादायक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. अंटार्क्टिका खंडावरील ओझोन थराला पडलेले मोठे छिद्र गेल्या काही दशकांत लक्षणीयरीत्या लहान झाले असून, येत्या २०६६ पर्यंत पृथ्वीभोवतीचे हे नैसर्गिक संरक्षक कवच पूर्णपणे पूर्ववत होण्याची दाट शक्यता जागतिक हवामान संघटनेच्या नव्या अहवालातून व्यक्त...














