gtag('js', new Date());
'Jai Maharashtra' to Ravindra Dhangekar's campaign of Shiv Sena Ubhata in Pune
पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) नेत्याने पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याचे आदेश दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.काल(मंगळवार) महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागा...
Muralidhar Mohol created his vision of simplicity
पुणे(प्रतिनिधि)—राजकारणी, व्हीआयपी यापैकी कोणीही एखाद्या मंदिरात दर्शनासाठी गेले तर भाविकांची कितीही मोठी दर्शन रांग असली तरी त्यांना पहिला दर्शनाचा लाभ दिला जातो. असे सर्वसाधारणपणे सर्वच ठिकाणी आपण बघतो. मात्र, हा पायंडा स्वत: मोडीत काढत पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या साधेपणाचे दर्शन घडवले. निमित्त होते मराठी नुतन वर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात...
Sangh, communalism and Dr. Hedgewar
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीयवादाचा आरोप अनेकदा करण्यात येतो. या आरोपात नवीन तर काहीच नाही, पण तो original सुद्धा नाही हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या बहुतेक राजकारण्यांनी, बुद्धीजीवींनी, लेखक-विचारवंतांनी, संपादकांनी, विश्लेषकांनी, सुशिक्षितांनी जशा अनेक गोष्टी इंग्रजांच्या उचलल्या आणि अर्थ वगैरेच्या भानगडीत न पडता त्या तशाच पुढे चालू ठेवल्या; तसाच संघावरील हा जातीयवादाचा आरोपही त्यांनी इंग्रजांकडूनच उधार घेतला...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
Ajit Pawar --विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. मात्र, असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, असे स्पष्ट करीत  धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
What is Narendra Modi cheese?
Sharad Pawar --विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून रहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे, की माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही. विधानसभा(Vidhansabha), लोकसभा(Loksabha), राज्यसभा(Rajyasabha) या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६  वर्षात एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात काम...
Brahmin organizations united for the victory of the Mohols
पुणे(प्रतिनिधि)-ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू, अशी ग्वाही...