gtag('js', new Date());
ऑनलाईन टीम—अयोध्येत 5  ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या भूमिपूजनाच्या विरुद्ध  दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.याचिका फेटाळताना नायाय्ल्याने म्हटले आहे की ही याचिका केवळ आशंकांवर आधारित आहे, त्यात कुठलेही तथ्य नाही.दिल्लीचे पत्रकार साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होते. त्यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश गोविंद माथूर...
ऑनलाईन टीम --चीन आणि पाकिस्तान यांचे भारताविरुध्द कट- कारस्थाने करण्याचे उद्योग सुरूच आहेत असे दिसते आहे. एका रिपोर्टनुसार आता या दोन्ही शेजारच्या देशांनी भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट रचला आहे आणि त्यासाठी तीन वर्षांसाठी गुप्त करारही केला आहे.दोन्ही देशांमधील छुप्या करारानुसार अ‍ॅन्थ्रॅक्स सारख्या धोकादायक विषाणूंवरील संशोधन करणे आणि  जैविक शस्त्रास्त्रांची संख्या वाढविण्याविषयी...
मुंबई : मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी 'याचसाठी केला होता अट्टाहास' असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ' मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हानही ठाकरे यांनी भाजपला...
पुणे- ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे आज पुण्यात दुख:द निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने विधी क्षेत्रात मोठे पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात बार...
स्मरण लोकमान्यांचे- भाग २लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी श्रीगणेशा केलेला सार्वजनिक गणेशोत्सव केवळ धार्मिक न राहता तो राष्ट्रीय चळवळीचा प्रेरक वाहक बनला. "अहद् तंजावर तहत् पेशावर" अशा अखंड भारतात टिळकांच्या राजकीय आयुष्यक्रमातच गणेशोत्सवाने राष्ट्रीयत्वाच्या गर्जनेपर्यंत मजल गाठली. त्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान लिहिले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी...
असंतोषाचे जनक म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतिशताब्दीची १ ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. या निमित्ताने ‘स्मरण लोकमान्यां’चे  ही खास लेखमाला वाचकांसाठी.....लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे सर्व राष्ट्रभक्त भारतीयांचे आराध्य दैवत होय. लोकमान्य हे व्यक्तित्वाने 'गीता पुरुषोत्तम' होते तर कर्तृत्त्वाने 'राष्ट्र पुरुषोत्तम' होते. आपण यापूर्वी लोकमान्यांची जन्म-शताब्दी १९५६मध्ये साजरी केली....