पुणे-मुंबई
#Amol Kolhe : मी जर घोड्यावर बसलो की, काही जणांच्या पोटात लय दुखतंय- अमोल कोल्हे
News24Pune -0
Amol Kolhe --'मी जर घोड्यावर बसलो की, काही जणांच्या पोटात लय दुखतंय' अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता विरोधकांना जोरदार टोला लगाविला. कोणी कितीही टीका करू द्या, लोकसभा निवडणुकीत विकासाची कामे करणाऱ्यांच्या पाठीशी रहा, असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी मतदारांना केले.लोकसभा निवडणुकीची...
पुणे-मुंबई
राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंब्याच्या भूमिकेबाबत वसंत मोरे म्हणाले…
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- पक्ष सोडल्यापासून मी कोणाचाही विचार केला नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही, असं म्हणत पुण्यातील मनसेला नुकताच रामराम ठोकून वंचित आघाडी कडून पुणे लोकसभा लढवत असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर कोणतंही उत्तर देणं टाळलं आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण...
पुणे--'नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीनी काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, असा टोलाही...
पुणे-मुंबई
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर साधणार युवकांशी संवाद : ‘जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर व्याख्यान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--आश्वासक युवा पिढीला संधीचे नवे जागतिक द्वार उघडुन देणारा विकसित भारताचा संकल्प मांडण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 'जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया' या विषयावर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी (ता. १२एप्रिल) सायंकाळी ५ वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानचे...
पुणे-मुंबई
मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय : मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग
News24Pune -
पुणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सर्वात अगोदर सुरू केली. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत दि. १३ मार्चला पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाने मुरलीधर मोहोळ याचे नाव जाहीर केले. नावाची घोषणा झाल्यानंतर मोहोळ यांनी ग्रामदेवतांच्या दर्शनाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली. या देवदर्शनापासूनच मोहोळ यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत...
पुणे-- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधीक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद...














