gtag('js', new Date());
If a candidate gets funds, it does not mean that he gets the love of the people
पुणे(प्रतिनिधि)— एखाद्या उमेदवाराला कार्यक्रमात निधी दिला म्हणजे त्याला लोकांचं प्रेम मिळालं असं होत नाही. तुम्ही लोकांसाठी काय आहात आणि त्यांच्यासाठी काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. आम्ही पुणेकर नागरिकांचे मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा भाजप- महायुतीचे...
'Modi's Namaskar' Reaches 10 Lakh Voters
पुणे : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'हर घर मोदी परिवार' या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ १० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार...
PM's 'Sabka Saath, Sabka Vikas' is also discussed in the mosque.
पुणे (प्रतिनिधी) – देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळीकडे चर्चा राजकारणाची अन गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केले याचीच सुरू आहे. याचा अनुभव पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप– शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट)व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी झैनी मशिदीला दिलेल्या भेटीतही आला. तेथील गप्पांच्या केंद्र स्थानी होता तो...
Stand with BJP to realize Narendra Modi's dream of a developed India
पुणे – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले असून ते पूर्ण करण्यासाठी विकसित पुणे असणे आवश्यक आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी उभे राहावे, असं आवाहन आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केले. भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.  
A friend of the late Vinayak Nimhan in the field for the victory of the Mohols
पुणे(प्रतिनिधि)-: पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी दिवंगत आमदार विनायक निम्हण (आबा) यांचा मित्र परिवारही सरसावला आहे. माजी नगरसेवकर सनी निम्हण यांनी ‘चला भेटूया, मताधिक्य गाठूया’ हा स्नेहमेळ्याचं नुकतंच आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करून विकसित पुण्याचं स्वप्न गाठण्यासाठी महायुतीच्या पाठीशी मतदानरूपी भक्कम उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त...
पुणे- पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप जाहीर प्रचाराला सुरुवात झालेली नाही. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याच प्रचारात सुसूत्रता दिसून येत आहे. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांची महाविकास आघाडीतील...