Maratha-OBC controversy is being created

सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो- राज ठाकरे

पुणे(प्रतिनिधि)–प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती हातातून सटकायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असा अप्रत्यक्ष टोला मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. (Nobody comes with the eternal belt of power) […]

Read More

कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही.. का म्हणाले असे राज ठाकरे?

पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जे सुरू आहे ते अत्यंत किळसवाणं आहे. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवार (Sharad pawar) यांनी सुरुवात केली. सुरुवातही त्यांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakaray) यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, घड्याळाने काटा काढला की, काट्याने […]

Read More

विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे-राज ठाकरे

पुणे–राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ […]

Read More
Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

राज ठाकरे आत्मनिरीक्षण करा अन्यथा..’लोका सांगे ब्रम्हज्ञान’… असे व्हायला नको -गोपाळदादा तिवारी

पुणे– खालच्या पातळींवरील राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आपण स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे देखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… असेच  म्हणावे लागेल असा टोला कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या […]

Read More

आता मनसेचे ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ घोषवाक्य

पुणे–पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सभासद मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य असेल असे राज ठाकरे यांनी सांगितले. सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरें म्हणाले, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार आहे. सार्वजनिक […]

Read More

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार […]

Read More