शरद पवार यांनी का नाही घेतले मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन?

पुणे- काही दिवसांपूर्वी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान, आज (शुक्रवार) शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले असतानाच शरद पवार यांनी मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच गणपतीचे मुखदर्शन घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

शरद पवार भाजपला घाबरतात- चंद्रकांत पाटील

पुणे–शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं. ते एकत्र लढले तरीही त्यांना ९६ हजार आणि आम्हाला ७८ हजार मतं मिळाली. ९ हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या […]

Read More

‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तो धान और रोटी लगती है’ : सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना करून दिली स्व. सुषमा स्वराज यांच्या वाक्याची आठवण

पुणे- -आज देशात एक नव्हे, दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मला कै. सुषमा स्वराज यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होत आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की, ‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान और रोटी लगती […]

Read More

इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले : श्रीमंत कोकाटे

पुणे – महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील, “छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली”, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, खोटं पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल […]

Read More

सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण : दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांमार्फेत त्यांच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण असल्याची टिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर […]

Read More

ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले आहेत – किशोरी पेडणेकर

पुणे–ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले असून मनसेचा कारभार म्हणजे आज उधार आणि उद्या रोख (MNS is in charge of borrowing today and cash tomorrow) असा सुरू आहे, असा टोला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. त्याचबरोबर मनसेच्या सगळ्या सभा या भाजपच्या उधारीवर चालू […]

Read More