चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.   चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन का घेत […]

Read More

#मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार जबाबदार – मराठा आरक्षण समिति

पुणे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल केल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी, नवी पेठ येथे एकत्र येत,“एक मराठा… लाख मराठा”,”छत्रपती शिवाजी महाराज की जय”,”या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,” “कोण म्हणतो […]

Read More

केंद्र सरकारनेही मराठा समाजाची फसवणूक केली- मराठा क्रांती मोर्चा

पुणे– मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन मराठा समाजाचा ‘इडब्ल्युएस’ मध्ये समावेश करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे. त्याचप्रमाणे केंद्रसरकारनेही मराठा समाजाची फसवणूक केल्याचा The central government also betrayed the Maratha community आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. श्रीमंत कोकाटे, विकास पासलकर, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर , अनिल मारणे, उत्तम कामठे […]

Read More

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करा,अन्यथा आंदोलनाचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

पुणे- काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यशासनाने या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड […]

Read More

#मराठा आरक्षण: 8 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा

पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासुन प्रलंबित आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपआपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाला आहे. अशी माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. […]

Read More

तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल- का म्हणाले छगन भुजबळ असे ?

पुणे- मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र काही जण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल, असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता […]

Read More