#मराठा आरक्षण:सुनावणीदरम्यानचा गोंधळ आणि राजकीय गदारोळ

मुंबई- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी झाली. परंतु, या सुनावणीवरून राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ते मुकूल रोहतगी अनुपस्थित असल्याने काही काळ ही सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सुनावणी होऊन न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलत हे प्रकरण घटनापीठाकडे मांडण्याचे निर्देश दिले. स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारने काहीच प्रयत्न केल […]

Read More

अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने भीक घालू नये – विनायक मेटे

पुणे(प्रतिनिधि)—अशोक चव्हाण यांच्याकडून काहीही अपेक्षा राहिलेली नाही. ते कॉँग्रेसच्या काही लोकांना हाताशी धरून मराठा समाजात दुफळी निर्माण कारण्याचं काम करीत आहे असा आरोप करत मराठा समाजाने त्यांना भीक घालू नये असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.दरम्यान,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षण आणि नोकर भरतीतली प्रक्रीया थांबलेली आहे.मात्र स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची आरक्षणानूसार भरती […]

Read More