महाविकास आघाडीची वज्रमुठ ढिली : अजित दादांनी केला पुणे लोकसभेच्या जागेवर दावा

पुणे— पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची (pune loksabha) पोटनिवडणूक (By-elections) लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. सांगितले.दरम्यान, ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला. ज्या […]

Read More

एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही : अजित पवारांनी सुनावले

पुणे–पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांचे निधन होऊन दोन दिवस उलटत नाही तोच त्यांच्या जागेवर कोण खासदार होणार यावर भाजप आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी,(ajit pawar) “आपल्यात जरा माणुसकी राहू द्या,एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही” अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोघांनाही सुनावले आहे. […]

Read More

खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे- पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट वय (७३) यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन झाले. राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे […]

Read More

बापट – काकडेंची होळी : आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील?

पुणे —          “होली के दिन दिल मिल जाते है                    रंगों मे रंग मिल जाते है…” असेच रंगात रंग मिसळून पुण्यात आजी माजी खासदारांची होळी अन् धुळवड साजरी झाली. होळी, धुळवडच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग […]

Read More

गिरीश बापट आणि संजय काकडे प्रचारात सक्रिय : देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश : नाकात ऑक्सीजनची नळी आणि थरथरते हात अशा अवस्थेत बापटांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे २०२४ च्या निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. भाजपमधील पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचे दिसत आहे. राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे प्रचारापासून दूर होते तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पुण्याचे […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण- शरद पवार

पुणे- सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे, यावरून पवार यांनी वरील टीका केली. पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार गिरीश […]

Read More