संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे–माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून काकडे यांना नियुक्तीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. “आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले कार्य […]

Read More

#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दिवसाला सहा […]

Read More

तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे – चंद्रकांत पाटील

पुणे— पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही परिस्थिती सुधारवायची असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसल पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता […]

Read More

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे कडक निर्बंध लागू :नियम न पाळणाऱयांवर होणार कठोर कारवाई

पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? – शरद पवार

पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास  आघाडी सरकार मधील मंत्र्याशी  असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपने […]

Read More