#Rohit Pawar : रोहित पवारांनी मानले अजित पवारांचे आभार

What if you just keep filling your own house while developing?
What if you just keep filling your own house while developing?

Supriya Sule : अजितदादा(Ajit Dada) हे राज्याचे उपमुख्यमंत्री(DCM) आणि जिह्याचे पालकमंत्री(Guardian Minister) आहेत. ते जरी एका वेगळय़ा विचाराच्या(Pune)सरकारमध्ये काम करीत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही. माझे दिल्लीत अनेक मंत्र्यांसोबत वैयक्तिक चांगले संबध आहेत. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि लोकांची सेवा, काम दुसऱ्या बाजूला, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी मांडली.(Rohit Pawar thanked Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांबाबत बैठका घेतल्या गेल्या. यावेळी आमदार राजेश टोपे, रोहित पवार आदी(Pune) उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, दौड, इंदापूर, पुरंदर आणि बारामती या भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच उजनी धरणातदेखील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावर उपाययोजना करण्यात याव्या, ही विनंती करण्यासाठी मी आले होते. 

अधिक वाचा  शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे मेळावे होते असल्याच्या प्रश्नावर, माझे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे जवळपास 18 वर्षांपासून प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. मी 15 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे. या लोकशाहीत कोणाला कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवारांचे आभारः रोहित पवार

सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे कर्जत तालुक्याती 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्या वतीने आभार मानतो, असे रोहित पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love