Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस

#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra […]

Read More
Modi's guarantee

#Sharad Pawar :’मोदी की गॅरंटी’केवळ जाहिरात ;एकही आश्वासन पूर्ण नाही – शरद पवार

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm Narendra Modi), ‘मोदी की गॅरंटी'( Modi’s guarantee) अशी जाहिरात करतात, पण त्यामधील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टिका जेष्ठ नेते शरद पवार(Modi’s guarantee) यांनी शनिवारी केली. तसेच ईडी (ED), सीबीआय(CBI) आदी तपास यंत्रणाचा वापर करून लोकशाहीच्या (Democracy )मूल्यांवर घाव घालणाऱ्यांना सत्तेतून दूर करता यावे यासाठी इतर सर्व विचारधारा […]

Read More
What if you just keep filling your own house while developing?

#Rohit Pawar : रोहित पवारांनी मानले अजित पवारांचे आभार

Supriya Sule : अजितदादा(Ajit Dada) हे राज्याचे उपमुख्यमंत्री(DCM) आणि जिह्याचे पालकमंत्री(Guardian Minister) आहेत. ते जरी एका वेगळय़ा विचाराच्या(Pune)सरकारमध्ये काम करीत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही. माझे दिल्लीत अनेक मंत्र्यांसोबत वैयक्तिक चांगले संबध आहेत. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि लोकांची सेवा, काम दुसऱ्या बाजूला, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे(Supriya […]

Read More
Dada is only one, no one else can be Dada

#Sunil Tatkare: दादा एकच आहेत, इतर कोणीही दादा होऊ शकत नाही – तटकरेंचा रोहित पवारांना टोला

Sunil Tatkare: राज्यातील लोकसभा(Lok Sabha) मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा(Baramati Lok Sabha) मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(ncp) बालेकल्लिा आहे. येथून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी होत आहे. बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार अजितदादांनी केला आहे. ते जे बोलतात ते करतात म्हणून दादा एकच आहेत, इतर […]

Read More
T

#Sharad Pawar Vs Ajit Pawar : समंजस मतदार योग्य निकाल देतील : शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Sharad Pawar : प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील(Pune)आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही असे स्पष्ट करीत,ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून ते काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील असा टोला […]

Read More
Nanand-Bhavjay to compete for Baramati Lok Sabha?

#Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी नणंद- भावजय येणार आमणे सामने?

Supriya Sule | Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बारामती मतदारसंघात(Baramati Constituency) राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या(NCP) उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांना उतरविले जाण्याची शक्यता आता अधिक ठळक होऊ लागली आहे. मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या नावाचा फिरविण्यात येणारा चित्ररथ, कुल […]

Read More