Web Stories
क्राईम
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या
पुणे(प्रतिनिधि)—महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी (Kopardi) बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय ३१, रा. कोपर्डी, ता. कर्जत) याने रविवारी पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Jitendra Shinde, the main accused in the Kopardi rape and murder case, committed suicide in […]
राष्ट्रीय
भारताला ‘भारत’च म्हटले पाहिजे- डॉ. मनमोहन वैद्य
पुणे–जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत, भारत या नावाला एक महत्व आहे, ते प्राचीन काळापासूनचे प्रचलित नाव आहे आणि त्या नावाला सांस्कृतिक मूल्य आहे. त्यामुळे भारताला ‘भारत’च म्हटले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य (Dr. Manmohan Vaidya) यांनी स्पष्ट केले. तसेच मकर संक्रातीनंतर चांगल्या तीथीवरील मुहुर्तावर श्रीराम मंदीरात प्रतिष्ठापना केली जाईल […]
पुणे-मुंबई
‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे. (301 kg Motichur Modak to ‘Dagdusheth’ Ganapati) प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे दीपक […]
शिक्षण
तंत्रज्ञान
टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा
पुणे: टॅलेंट स्प्रिंट, एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉर्मेशनल डीपटेक कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज तिच्या महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे . संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या आणि सक्षम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार सुरू केलेल्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळेलेले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला […]
आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध
पुणे : टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप […]
मनोरंजन
अर्थ
‘#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर
पुणे- टाटा मोटर्स हा भारताचा अग्रगण्य वाहन निर्माता असून त्यांनी आज आरडीई आणि ई20 अनुकूल इंजिनसह बीएस6 फेज II श्रेणीची प्रवासी वाहने सादर केली. आपल्या अनुपालनापलीकडे जात टाटा मोटर्सने नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन पोर्टफोलिओत ताजेपणा आणला. ज्यामुळे सुरक्षा, वहन, आराम आणि सुलभतेत वृद्धी होणार आहे. या पोर्टफोलिओसह, कंपनीने श्रेणींमध्ये स्टँडर्ड वॉरंटी […]
राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- चंद्रकांत पाटील
मुंबई- सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर केला. हा सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात बार्टी, […]
- VirgilHeera commented on <strong>जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग</strong>: Slightly off topic :) Good evening, sex wolves. (M
- Candiceped commented on <strong>जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग</strong>: Hi Admin! The Best Home - NEWS24PUNE ! качественны
- KimonicScoro commented on <strong>जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग</strong>: Купить одежду для детей - только в нашем интернет-
- मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा commented on शुभश्री दिवाळी अंक २०२२ : वाचा संपूर्ण अंक डिजिटल स्वरूपात: […] शुभश्री दिवाळी अंक २०२२ : वाचा संपूर्ण
- राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा commented on शुभश्री दिवाळी अंक २०२२ : वाचा संपूर्ण अंक डिजिटल स्वरूपात: […] शुभश्री दिवाळी अंक २०२२ : वाचा संपूर्ण