Supriya Sule and Sunetra Pawar will file nomination papers tomorrow

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

पुणे(प्रतिनिधि)–महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच  पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमिताने महायुतीच्या वतीने शक्ति प्रदर्शन करण्यात येणार असून  महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर […]

Read More
What did the brother achieve even though he was fitur?

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

गलिच्छ भाषण करणाऱ्या मंत्र्यांवर मोदींनी कारवाई करावी- सुप्रिया सुळे

पुणे–‘नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीनी काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, असा […]

Read More
Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

#Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

Sharad Pawar –विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून रहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे, की माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही. विधानसभा(Vidhansabha), लोकसभा(Loksabha), राज्यसभा(Rajyasabha) या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षात एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात […]

Read More
It is painful that Udayanaraje's candidature has not been announced

Supriya Sule On Udayanraje : उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे ही बाब वेदनादायी – सुप्रिया सुळे

#Supriya Sule On Udayanraje — देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता, त्यांची बसण्याची व्यवस्था ही शरद पवारांच्या शेजारी केली जायची. मुलाप्रमाणे उदयनराजेंना शरद पवारांनी जीव लावला. तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा उदयनराजेंनीदेखील लावला. मात्र, भाजपकडून या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला […]

Read More
What if you just keep filling your own house while developing?

#Rohit Pawar : रोहित पवारांनी मानले अजित पवारांचे आभार

Supriya Sule : अजितदादा(Ajit Dada) हे राज्याचे उपमुख्यमंत्री(DCM) आणि जिह्याचे पालकमंत्री(Guardian Minister) आहेत. ते जरी एका वेगळय़ा विचाराच्या(Pune)सरकारमध्ये काम करीत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही. माझे दिल्लीत अनेक मंत्र्यांसोबत वैयक्तिक चांगले संबध आहेत. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि लोकांची सेवा, काम दुसऱ्या बाजूला, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे(Supriya […]

Read More