अजितदादा कोरोनामुक्त: हितचिंतकांचे मानले आभार

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त […]

Read More

अजित पवार यांना कोरोनाची लागण:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. उपचारासाठी ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, […]

Read More

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा यांच्या अनुपस्थितीबाबत काय म्हणाले शरद पवार?

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून कणकण आणि ताप आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अजित पवार यांची कोरोना टेस्ट  पॉझीटीव्ह आल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र त्यांचे पुत्र पार्थ यांनी अजितदादांना कोरोना झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. दरम्यान, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये […]

Read More

अजित पवारांना कोरोनाची लागण?काय म्हणाले पार्थ पवार?

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व दौरे रद्द केले असून मुंबईच्या घरी ते विश्रांती घेत आहेत. थोडी कणकण आणि ताप आल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची कोरोन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले खरे मात्र या वृत्ताचे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडन केले आहे. त्यांनी वडील अजित […]

Read More

सुप्रिया सूळेंनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू ढकलला जयंत पाटलांकडे.. काय म्हणाल्या?

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही सांगत हात वर केले तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत भाष्य न करता खडसेंच्या  राष्ट्रवादीतील प्रवेशाचा चेंडू राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ढकलला आहे. खडसेंच्या  प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनाच विचार असे त्यांनी म्हटल आहे. खडसे घट स्थापनेच्या मुहूर्तावर […]

Read More

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार

पुणे- कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई  करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे […]

Read More