पुणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... निर्विघ्न या... अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठच्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.श्रीमंत...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने देशाच्या राजधानीत सोन्याच्या भावात प्रती १० ग्रॅम (एक तोळा) ४१८ रुपयांनी वाढून तो ५२ हजार ९६३ रुपयांवर पोहचला. तर चांदीची मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत प्रतिकिलो २,२६६ रुपयांनी वाढ होऊन प्रतिकिलो ७२,७९३ रुपये इतके झाला.अर्थ तज्ञाच्या माहितीनुसार सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यामुळे दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचा...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)-- मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ही माहिती देताना केंद्र सरकारकडून आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला दिला. मोरॅटोरियम कालावधीतील हप्त्यांवरील व्याज आकारणीच्या प्रश्नावर बोलताना सरकारने केंद्र, आरबीआय आणि बँकिंग असोसिएनशला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाला सांगितलं. त्यामुळे...
राजकारण
औरंगाबादमध्ये शिवसेना- एमआयएम आमने सामने:ईम्तीयाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या ‘तू तू – मै मै’
News24Pune -
औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करावीत यासाठी मागणी होत असताना त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत. एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार खैरे यांनी...
अध्यात्म
एक सप्टेंबरपासून सुरू होणारे शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण आपल्या राशीसाठी कसे असेल?
News24Pune -
शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण १ सप्टेंबरला होत आहे. शुक्र 28 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. कर्क म्हणजे चंद्र ग्रहाची राशि आहे आणि शुक्र ग्रह चंद्र ग्रहला आपला शत्रू मानतो, त्यामुळे कर्क राशीतील शुक्राचे परिणाम फार शुभ असणार नाहीत असे ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. अन्य राशींवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. कर्क राशीतील शुक्राच्या...
पुणे--उद्यापासून अर्थात दिनांक १ सप्टेंबरपासून देशात मोठे आठ बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष परिणाम करणारे आहेत. काही नियम आपल्याला काही दिलासा देणारे आहेत तर काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे या बदलांबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे.














