gtag('js', new Date());
पुणे – गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी होत आहे. मात्र, याच मुद्यावरून राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्ष रुपाली चाकणकर यांनीही उडी घेतली आहे. सत्तेची दारे बंद झाल्याने राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून भाजप ने घंटानाद आंदोलन केले, अशी...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)-- गेल्या  काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे सोमवारी दुख:द निधन झाले. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील  रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात  उपचार सुरु होते. दरम्यान, आज सकाळी ...
नवी दिल्ली-- मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे 'सबसे सस्ता, सबसे अच्छा’, या टॅगलाईन ओळख बनलेले बिग बझार रिलायन्स समूहाचे झाले आहे.भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या (Amazon)  दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय...
पुणे- सोलवूड वेंचर्स  या पुण्यातील पाच मजली भव्य शोरूममध्ये अनेक नयनरम्य तसेच दर्जेदार सॉलिड वूड म्हणजेच अस्सल लाकडी फर्निचर चे असंख्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.बेड्स, डायनिंग टेबल, टी पॉय, आराम खुर्च्या, ड्रेसिंग टेबल्स, वोर्डरोब अशा अनेक मनमोहक वस्तूंची विस्तृत श्रेणी सोलवूड मध्ये पहावयास मिळते. लाकडी...
मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— जगभर थैमान घातलेल्या कोविड१९ला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याबाबत सर्व जग प्रतीक्षा करीत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरु असून काही देशांमध्ये दुसऱ्या आणि तिसरया टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. कोरोनावरची लस कोण अगोदर बनवणार यावरून  जगभरातील देशांमध्ये स्पर्धा लागली आहे. अशातच रशियाने  11 ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोना लस 'स्पुतनिक-व्ही'...