पुणे-मुंबई
पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक निर्णय करू -राजेश टोपे
News24Pune -0
पुणे --राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.Let's make a positive decision about accepting journalists in the Corona Warrior...
पुणे -पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर याचाही कार्डियाक अँम्ब्युलंस न मिळाल्याने उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पवारांनी तीन दिवसात सहा कार्डियाक अॅम्ब्युलंस six cardiac amulances उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले...
पुणे -पुणे शहरातील सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार नीट न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर याचा मृत्यू झाला. त्यावरून घाईने उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना चांगलेच फटकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
देश-विदेश
पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल: जनरल बिपीन रावत
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)-- जम्मू-काश्मीरमध्ये समस्या निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रॉक्सी वॉर सुरू करत आहे. हे उत्तर सीमेवर विकसित होणार्या कोणत्याही धोक्याचा फायदा घेऊन आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. पण जर पाकिस्तानने भारताविरूद्ध कुठलीही हिम्मत केली तर त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, त्यात त्याचे मोठे नुकसान होईल असा इशारा भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत...
शिक्षण
अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा;विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी
News24Pune -
मुंबई – वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षा कधी आणि कशा घ्याव्यात याबाबत राज्यसरकार समोर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, आज यासंदर्भात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय झाला असून या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग...
पुणे--पुण्यामध्ये अगदी गाजावाजा करून आणि सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून गेल्या आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापणाचा गलथान कारभार, प्रशासन आणि शासन एकमेकातील विसंवाद आणि एकूणच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने एका तरुण, उमद्या पत्रकाराचा बळी घेतला. टीव्ही९ या मराठी वाहिनीचे पुण्यात काम करणारा पत्रकार पांडुरंग रायकर हा या ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचे बळी ठरला....














