gtag('js', new Date());
पुणे— आम्ही पुण्यात लोकांना मास्क घालावे यासाटी  मास्क न घालणाऱ्याकडून ५०० रुपये दंड  वसूल केला. त्यापोटी आतापर्यंत ७ कोटी ४५ लाख वसूल केले. किती दंड वसूल केला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण लोकांना सवय लागते. सांगली जिल्ह्यात तातडीने दंड आकारणी सुरू केली तर ५० लाख, एक कोटी मागण्याची वेळ येणार नाही, असा सडेतोड सल्ला उपमुख्यमंत्री अजित...
पुणे--केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकाला जो विविध स्तरातून विरोध होत आहे तीच आमचीही भमिका आहे. शेतकरी, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष या विधेयकांना विरोध करत असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, या विधेयाकांची राज्यात अंमलबजावणी होऊ नये असा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आम्ही...
Ajit Dada inspects the work of Metro early morningपुणे- उपमुखयमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोच्या कामाची गुरुवारी भल्या पहाटे पाहणी केली. अजित दादांची मेट्रोच्या कामाची पहाटे पाहणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसे पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालत आहे.
पुणे ---मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा- ओबीसी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे. याबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असे ओबीसी संघर्ष सेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान,केंद्र सरकारच्या आर्थिक मागासांच्या आरक्षणात उपगट करून...
पुणे—ससून रुग्णालयातून जंबो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात  आलेल्या कोरोना बाधित 33 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या तरुणीच्या नातेवाइकांनी रुग्णालयाविरोधात उपोषण सुरू केले आहे. माझी मुलगी मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्या मुलीच्या आईने घेतला आहे.बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात कोरोनावरच्या लसीचे संशोधन तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. लस अगोदर कोण बाजारात आणणार यावरून स्पर्धा सुरु असतानाच आता भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक कंपनी नाकाद्वारे घेण्यात येणारी एक खास लस विकसित करीत आहे. Bharat Biotech is developing a special nasal...