राजकारण
अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या जसवंत सिंह यांना का काढून टाकण्यात आले होते पक्षातून?
News24Pune -0
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन आले. भारतीय लष्करात देशसेवा केल्यानंतर सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द ही महत्वपूर्ण ठरली. जसवंतसिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त असे तीन महत्त्वाची खाती सांभाळली. कधी ते लोकसभेचे तर कधी राज्य सभेचे ते सदस्य होते. असे असताना त्यांना पक्षातून...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. तो 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या...
पुणे-मुंबई
लेबर कोड मधील कामगार विरोधी तरतुदी त्वरित रद्द करण्याची भारतीय मजदूर संघांची मागणी- कामगार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
News24Pune -
पुणे--भारत सरकारने संसदेमध्ये तीन लेबर कोड पारीत केले आहेत. मात्र, भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदलांचा, सूचनांचा कोणताही विचार नवीन लेबर कोड मध्ये केलेला नाही. पारित केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पुण्यातील लेबर ऑफिससमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. नवीन लेबर कोड मध्ये कायम स्वरूपाचे रोजगार कमी...
पुणे—पुण्यातून जम्बो कोविड हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेली 33 वर्षीय रूग्ण महिला अखेर सापडली आहे. पिरंगुट भागात तिच्या नातेवाईकांना ती आढळून संबंधित आली आहे. महिलेला खरंतर 5 तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली आणि तिकडेच बेवारस राहत होत पण ही महिला बेपत्ता...
पुणे— आपण नोकरीच्या अथवा आहे त्या नोकरीपेक्षा चांगली नोकरीपेक्षा शोधात असाल आणि त्यासाठी ऑनलाइन शोधाचा मार्ग निवडत असाल तर सावधान.... आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. नोकरी मिळवण्याच्या नादात आपल्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर सायबर चोरट्यांकडून आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात...
पुणे— भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण, काही वेळानंतर अजितदादांनी ते ट्वीट डिलीट केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबद्दल चांगले बोलावे ही आपली संस्कृती आणि परंपरा...













