gtag('js', new Date());
पुणे—पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्यांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक लॅंड क्रुझर आणि एक कॅमरे गाडीचा समावेश आहे. दरम्यान, भोसले यांच्या आणखी  मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेतला असून सुमारे ३० कोटी मालमत्तेचा जप्ती प्रकरणी...
( Social media gave him a way to live: an interesting story of a village youth)'सोशल मिडीया’ हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेकवेळा सोशल मिडीयाचा वापर केवळ टाईमपास म्हणून तर कधी त्याचा गैरवापरही होताना दिसतो. परंतु, या माध्यमाचा वापर सकारात्मक दृष्टीने आणि एक व्यासपीठ म्हणून केला तर त्यातून रोजगार...
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रुग्णालयाबद्दलही भीती निर्माण झाली आहे. रुग्णांकडून आपल्याला असणाऱ्या आजाराची नियमित तपासणीही अशावेळी टाळली जात आहे. पूर्वी जे रुग्ण सर्वसामान्य हृदयरोग तपासणी अथवा हृदय संबंधित आजाराने त्रस्त होते आता तेच रुग्ण हार्ट अटॅकमुळे (हृदयविकाराचा झटका) रुग्णालयात अत्यावस्थेत दाखल होत आहेत. हृदय रोगाच्या संभाव्य दुष्परिणामांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि बाळगलेल्या भीतीमुळे हृदयरोग...
मुंबई--कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे तर बीएसएनएलने 50000 ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे,...
पुणे--पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15  हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  75  हजार 959  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10  हजार 903  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के आहे. पुणे विभागामध्ये  बऱ्या  होणा-या रुग्णांचे प्रमाण...
पुणे--आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा', 'मराठा आरक्षण वाचवा', 'मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या', अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाला दिलेली सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा...