gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा प्रादुर्भाव ही भारताची डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनावर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. लस नक्की कधी येणार आली तरी ती पहिल्यांदा कोणाला देणार? किती जणांना देणार? असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी  'संडे संवाद' कार्यक्रमादरम्यान काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत....
पुणे-  पुण्यातील महंमदवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास १० गायींची कत्तल करण्यात आली असून, गोरक्षक टीम व कोंढवा पोलिसांनी पहाटे छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस व गोरक्षक पथकाला यावेळी महत्वाची मदत केली.
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही वाढत आहे. कोरोंना  संकटाने ग्रासलेले संपूर्ण जग केवळ एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे कोरोनाची प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार.  रशिया आणि चीनने लस बनवल्याचा दावा केला आहे, तर भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश ही लस बनवण्याच्या अगदी जवळ आले आहेत. दरम्यान,...
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University
पुणे—कोरोनाच्या संकटामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी  बहुपर्यायी स्वरूपाची  प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे कामही  सुरू आहे. दरम्यान, एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेन अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही प्रश्न...
पुणे- मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी बोलावलेल्या मराठा-विचार मंथन बैठकीवर  मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला आहे. या बैठकीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. घेतली. त्यामुळे मराठा  समाजाच्या नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला अंदर विनायक मेटे यांना निमंत्रण दिले होते....
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात...