पुणेः- उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या मनिषा वाल्मिकी या तरुणीवर ज्या क्रुर पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आज अलका चौक येथे 'योगी सरकार बांगड्या भरो' आंदोलन करण्यात आले.झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली हे...
पुणे—तुम्ही तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता किंवा त्यांना विचारतात का? असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार काय ट्वीट करतात याकडे फारसं लक्ष देत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असे सांगितले. पुणे स्टेशन...
पुणे---पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी गुरुवारी मध्यरात्री कोयता आणि चाकूने यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. Brutal murder of Yuvasena office bearer
राजकारण
त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही:अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांचा खळबळजनक दावा
News24Pune -
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचे तीव्र पडसाद देशातील विविध स्तरात उमटत आहेत. उत्तर प्रदेश पोलीस, सरकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांनी खळबळजनक दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
पुणे-काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या आहे ,अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे....
पुणे(प्रतिनिधि)— कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून पत्नीनेच मॉर्निंग वॉकचा बहाणा करत युवकांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. देहूरोड येथे मंगळवारी या हत्येची घटना समोर आली होती. युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.देहूरोड पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पत्नीला आटक केली आहे. ऋतू गायकवाड (वय – 20) असे...













