gtag('js', new Date());
पुणेः- बु्द्धी संवर्धन, व्यक्तिमत्व संवर्धन, नेतृत्व संवर्धन असे संवर्धनाचे अनेक पैलू असताना जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांवर अवमूल्य होत आहे. अशा वातावरणात ज्येष्ठांनी सक्रीयतेला त्यांच्या अनुभवाची जोड देत पुढील पिढीत मूल्य संवर्धन वृद्धींगत होईल, यादृष्टीने योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना...
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्षात संवाद होत नाही. परंतु, शिक्षक शिकवत असलेले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणातही या दोहोंमधील संवाद अतिशय महत्वाचा आहे, त्यातूनच विद्यार्थ्यांचे अध्ययन व शिक्षकांचे अध्यापन प्रभावी होईल," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ यांनी केले.
पुणे-भारतात घरांसाठीची मागणी आजवर मुख्यतः सर्वात मोठ्या ८ शहरांमध्ये होती, परंतु आता ही मागणी दुस-या आणि तिस-या क्रमांकांच्या शहरांमध्येही (शॅडो सिटी) जोर धरू लागली आहे आणि हा बदल देशभर चाललेल्या लॉकडाऊन च्या काळात अधिक स्पष्ट दिसत आहे असे हौसिंग डॉटकॉम ने म्हटले आहे.   देशांतर्गत वैश्वीकरण  - छोट्या शहरांत अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची नांदी या विचारपत्रकात  दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो...
जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : १० ऑक्टोबर: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं?कोरोना काळात वाढलेले कौटुंबिक ताणतणाव... नोकरी-व्यवसायातील अपयश... परिणामी आर्थिक चणचण अन कर्जबाजारीपणा... सोशल साईट्सचा अतिवापर... त्यातून जडावलेले मानसिक आजार... या सगळ्याचा परिपाक म्हणजे उचलण्यात येणारे आत्महत्येचे पाऊल! आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी त्या व्यक्तीशी 'कनेक्ट' होणं आणि त्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं....
पुणे---पती-पत्नीचा सातत्याने होणारा वाद, पतीचा पत्नीवर संशय, झालेले बाळ आपले नाही या पतीच्या आरोपातून विकोपाला गेलेल्या वादामुळे जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते स्वतंत्र राहायलाही लागले. परंतु, कालांतराने पुन्हा एकत्र आले. मात्र, एकत्र राहण्यासाठी बाळाला सोडून देण्याची अट पतीने घातली आणि चक्क बाळाच्या आईवडिलांनी बाळाला चर्चच्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला सोडून  दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
पुणे— पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ,  पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त...