gtag('js', new Date());
पुणे : भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण  ८५  तोळे सोने...
पुणे(प्रतिनिधि)—अशोक चव्हाण यांच्याकडून काहीही अपेक्षा राहिलेली नाही. ते कॉँग्रेसच्या काही लोकांना हाताशी धरून मराठा समाजात दुफळी निर्माण कारण्याचं काम करीत आहे असा आरोप करत मराठा समाजाने त्यांना भीक घालू नये असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.दरम्यान,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षण आणि नोकर भरतीतली प्रक्रीया थांबलेली आहे.मात्र स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची आरक्षणानूसार भरती झाली...
पुणे-मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला शंका आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायलायचेसुद्धा ऐकत नाही, मग ऐकणार तरी कुणाच? हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही असा आरोप करत असा सवाल करत हिम्मत असेल तर राज्य सरकारने धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवावे असे आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिले  आहे.  
पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. उपचारासाठी ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत.माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व...
मुंबई--चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी फिल्म अभिनेत्री पायल घोष आपल्या वकिलांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता त्याला पुष्टी मिळाली आहे.पायल घोष हिने अनुराग कश्यपवर ‘मी टू’चा आरोप केला होता....
पुणे- सुसाइड नोट लिहून ठेवून गेल्या बुधवार पासून बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अद्याप कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘तुम्ही जिथेअसाल, तिथून लवकर  घरी या’ अशी आर्त साद त्यांच्या पत्नीने आणि मुलीने घातली आहे.गौतम पाषाणकर यांची त्यांच्या सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करीत असल्याचे,...