पुणे : "उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कागदी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि प्लांटमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये महिलांना दिलेली कामाची संधी यातून महिला...
पुणे-मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा
News24Pune -
पुणे- कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यंदा पुणे महानगरात यंदा सघोष पथसंचलने काढण्यात आले नाहीत.विजयादशमीच्या दिवशी सकाळी एकाच वेळेला संपूर्ण महानगरात निघणारी सघोष संचलने, संचलनाच्या मार्गावरून रांगोळ्यांची आरास, फुलांची उधळण करीत...
शिक्षण
शिक्षणाविषयी ठाकरे सरकार उदासीन:अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याची अभाविपची मागणी
News24Pune -
पुणे- अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू नसल्याने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत तसेच पालक वर्ग त्रस्त आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण सुरू झालेले नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन अनेक अभ्यासक्रमात कपात करत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या...
पुणे- पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल अकरा लाख किमतीचे मेफेड्राॅन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी विसारत अली सना उल्ला (वय 32) आणि ब्रिजेश उपेंद्र शर्मा (वय 38) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.यावबाबत पॉइसन्नी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक...
पुणे—लोणावळा शहराचे माजी शिवसेना शहर प्रमुख राहुल शेट्टी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अशा दोन हत्या झाल्याने लोणावळा शहर हादरले आहे.लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे ही घटना घडली. राहुल उमेश शेट्टी असे खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान,हनुमान टेकडी येथे गणेश नायडू...
पुणे --कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा...














