पुणे-मुंबई
कोरोना प्रतिबंधक लस जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी सुरु- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
News24Pune -0
पुणे - कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात आली...
महाराष्ट्र
वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखा-पंतप्रधान मोदींना शेतकरी महिलेचं पत्र
News24Pune -
अहमदनगर-- मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच मा.उच्च न्यायालय केरळ,हैद्राबाद, इंदौर,राजस्थान,मद्रास आदि न्यायालयाने दिलेले निकाल, भारत सरकारची हाय एम्पावर कमिटी, कोश्यारी कमिटी या सर्वानी ईपीएस 1995 च्या सर्व सेवानिवृत्त सदस्य यांना वाढिव पेंशनवाढ़ व त्यावर महागाई भत्ता लावणे विषयी शिफारस केलेली आहे. सदर शिफारसीसह वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखावा असे आवाहन नेवासा येथील जेष्ठ...
राजकारण
गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय- गोपालदादा तिवारी
News24Pune -
पुणे- रिपब्लिक टीव्ही चे संपादक व टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी इंटेरिअर डेकोरेटर व आर्किटेक्चर स्वर्गीय अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपावरून अटक केली आहे, अर्णब स्वामींच्या अटकेमागे गुन्हेगारी हत्येच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना देखील गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा...
पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे.चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस...
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन ३२८ कोरोनबाधित रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.सध्या ४९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २९० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार...
सिंधुदुर्ग- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याचा विडा उचललेल्या खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या आमदाराने आव्हान देत 2019 च्या निवडणुकीतून जसा पळ काढला तसा 2024 च्या निवडणुकीत काढू नका, शिवसेना काय आहे ही तुम्हाला कळेलच असा टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी ही आव्हान दिले आहे.नारायण राणे यांनी कोकणात शिवसेनेचे...














