gtag('js', new Date());
News24Pune (Live Updates)-   जगातील महासत्ता असलेला देश अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विद्यामान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत बिडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे चित्र आहे. बिडेन यांनी जवळजवळ बहुमतापर्यंत मजल मारली आहे. 538 इलेक्टोरल वोट्स पैकी बहुमतासाठी  270 मतांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत बिडेन यांच्या पारड्यात 264  इलेक्टोरल...
पुणे-समाज सावरण्यासाठी आपआपसातील दुही संपवली पाहिजे, त्यासाठी राष्ट्र निर्माणाचे प्रतिक असणारी राम मंदिर निर्मिती महत्त्वाची असल्याचे मत रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले.आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे पंचतीर्थ प्रसार समितीच्या वतीने वीर लहुजी यांचे जन्मस्थान, पेठ, ता. पुरंदर, भिवडी, राऊत या पदवीने सन्मानित साळवे कुटुंबियांचे...
पुणे--अभाविपच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, Maharashtra State Board of Technical Education विभागीय कार्यालय येथे महाराष्ट्रातील एमबीए, अभियांत्रिकी, बीएड-एमएड व विविध अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी 'ढोल बाजाव' आंदोलन करण्यात आले. "महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रवेशप्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे आंदोलन करेल" असा ईशारा यावेळी...
पुणे—मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना गुरुवारी सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.काकडे यांना बुधवारी आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती सोशल मिडियावर पसरली होती. मात्र, ही...
पुणे—आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. याबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, नाट्य भूमीवरील कलाकार तसेच तंत्रज्ञान, बॅकस्टेज कलाकार यांनी एकत्र येत रंगमंचाचे पूजन केले. दरम्यान, एक पडदा चित्रपटगृहचालकांचा थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे – राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनाच्या संकटामुळे मानधन देण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांच्या महितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमीदिनाच्या पूर्व संध्येला बोलताना दिली.राज्य शासानाच्यावतीने...