gtag('js', new Date());
पुणे :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार ? या वक्तव्यावर, त्या स्वप्नात आहेत का ? '' असा एका वाक्यात टोला लगावला.आज पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्याच्या दय्र्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील सीरम...
पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम  इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र...
पुणे- पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवाळीअगोदर बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. गेल्या 16 नोव्हेंबरला 359 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 25 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.The crisis of...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 44,489 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 92,66,706 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील प्रमाण हे 93.65 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासात देशात...
अर्जेंटिना कडून चार विश्वचषक स्पर्धा खेळलेला,एक विश्वचषक जिंकून देणारा, पेलेनंतर जागतिक पातळीवर सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला,सर्वात पहिला विक्रमी ट्रान्स्फर फी देऊन व्यवसायिक क्लब पातळीवर करार करून घेतलेला खेळाडू,अद्वितीय,अफलातून खेळामुळे देवपण देऊन  ज्याच्या नावाने चर्च बांधले गेले व मूर्ती पूजन केले गेले,2002 मध्ये फिफा च्या सर्वे मधील 20 व्या शतकातील सर्वात उत्कृष्ट गोल ज्याच्या नावावर नोंद आहे,तसेच...
News24Pune(ऑनलाइन टीम)--अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू  डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी निधन झाले. अर्जेंटिनाच्या माध्यमांनुसार, मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते .दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्याच्यावर  शस्त्रक्रिया करण्यात आली होती.मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आठ दिवसांनंतर मॅराडोनाला रुग्णालयातून सोडण्यात...