gtag('js', new Date());
पुणे- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष  निवडणुका लढले असते तर चित्र वेगळं असते असं विधान निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी केले होतं. या त्यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे  सर्वेसर्वा  शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ, विधानसभेचे विरोधी...
औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीपासून मतांची आघाडी राखत चव्हाण  यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57 हजार 895 मतांनी पराभव केला.चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मते पडली तर बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण 2 लाख 41...
पुणे- विधानपरिषदेच्या विधान परिषदेच्या लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा धोबीपछाड करत सुमारे 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला, सुरुवातीला एकतर्फी चुरशीची वाटलेली हे निवडणूक एकतर्फी झाली.  लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरच विजय संपादित केल्याने दुसऱ्या क्रमांकाची मतांची मतमोजणी करण्याची वेळ आली...
पुणे- पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षण मतदार संघाच्या मत पत्रिकांच्या छाननीला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली असून रात्री उशिरा सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित करून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध,...
पुणे -पुणे शहराचे पाेलीस अधिकारी व कर्मचारी अवैध धद्यांवर कारवाई करत असताना युनिट चारचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पाेलीसांनी गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन काेटी 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे.