gtag('js', new Date());
पुणे- सशस्त्र दलांचे जवान व त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्याकरिता ‘सशस्त्र दल ध्वजदिन निधी’करिता देशातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) पुढे सरसावली आहे. सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने एसबीआयने युद्धात कामगिरी बजावलेले, माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलींच्या कल्याणासाठी दहा कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे.
पुणे--पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांची आंतरराष्ट्रीय ‘एशियन ऑफ दि इयर पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. कोरोना महामारीविरोधातील लढय़ात दिलेल्या योगदानाबद्दल पूनावाला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.सिंगापूरचे आघाडीचे वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, पूनावाला यांनाही हा...
पुणे—मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा दाबून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचं नाव आहे. अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू (रा....
पुणे- काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यशासनाने या न्यायालयीन निर्णयाच्या आधारे सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग त्वरित मोकळा करुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी...
पुणे- "दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी काढले.आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिभा सन्मान समारंभ पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे...
पुणे-पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालांबाबत आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकटय़ाशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नव्हते. या पक्षांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्याशी एकेकटय़ाने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आघाडीच्या नेत्यांना दिले.पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पुणे...