gtag('js', new Date());
पुणे-- मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि त्यांच्या सुपुत्राला पब आणि बारची चिंता असल्याचा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी हे सरकार सुप्रीम कोर्टात बोट दाखवत आहे. तर, शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की...
पुणे--: मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13...
Ajit Pawar has been hit by resentment against BJP
पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील- ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा येथून एका तरुणाने रुपाली पाटील यांना मोबाईलवर 'पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस' अशी धमकी दिली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्याला शोधून त्याला अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
मुंबई- कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. दरम्यान, एनसीबीला संशयित पदार्थ (गांजा) सापडला असून  भारती आणि तिचा नवरा दोघांनाही एनसीबीने अमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.      अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा विभागांसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीने छापे...
मुंबई(ऑनलाईन टीम)—मेडिक्लेम पॉलिसी (आरोग्य विमा) म्हटला की आपला गोंधळ उडतो. त्यामध्ये कुठले आजार कव्हर होणार याबाबत आपल्याला अनेक शंका असतात. संक्रमित आजारांबाबत तर विविध विमा कंपन्यांच्या याबाबतच्या लाभ, अटी, कालावधी विमा कंपनीनुसार बदलत असल्याने अधिक संभ्रम पॉलिसीधारकांच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु आता हा संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDA) डेंगी, मलेरिया,...
पुणे-पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या विषारी वायुला शोषून घेणारे ‘एवन्स सेरीज ६’ (AoneS Series 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. संशोधित केलेल्या या भारतीय बनावटीच्या उपकरणाचा खर्च सध्या वापरात असलेल्या उपकरणांच्या तुलनेने बराच कमी असल्याचे एवन्स लॅबचे संस्थापक काळुसकर यांनी सांगितले.लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या घातक वायूंना शोषून...