राळेगण सिद्धी—ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वाामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच अण्णांनी आपले हे शेवटचे आंदोलन असल्याचेही म्हटले आहे. मात्र, अण्णांच्य या इशाऱ्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. दिल्लीत उपोषण करण्यासाठी अण्णांनी परवानगी मागितली असतानही...
पुणे- एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.अश्या आरोपांची...
पुणे-मुंबई
आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका- राज्यपाल कोश्यारी
News24Pune -
पुणे -आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल...
पुणे-मुंबई
अन्.. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही; निवडून आलेल्या पतीला खांद्यावर घेत काढली गावभर मिरवणूक
News24Pune -
पुणे- महाराष्ट्रातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल सोमवारी लागला. निकाल लागल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षाने बाजी मारली, कुठल्या प्रस्थापितांना धक्का बसला अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडीया आणि माध्यमांमध्ये झळकल्या परंतु, पुणे जिल्ह्यात एका गावच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीची बातमी आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा झाला आहे.
पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. धनंजय मुंडे यांनी नैतिक मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिज अशी मागणी करीत भाजपने त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांनी, मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने, पक्षाला त्याचा विचार करावा लागेल असे वक्तव्य...
राजकारण
पंजाब – हरियाणाच्या शेतकऱ्यांना हे सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही -शरद पवार
News24Pune -
पुणे- पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे जास्त उत्पादन होते. केंद्रीय कृषिमंत्री असताना पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना संधी मिळेल, त्या-त्या वेळी अधिक प्रमाणात गहू व तांदूळ पिक घेतल्याचे परिणाम मार्केटिंगवर जसे होतात तसेच मातीच्या प्रतवारीवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात हे मी सांगितले. गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करू त्याठिकाणी डाळी व फळबागा लागवडी वाढवण्यासाठी...














