पुणे- येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणा-या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे ७०० जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये २ अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे १००० खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची आमची योजना...
पुणे- सरकारने देशातील क्रीडा विषयक ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. प्रशिक्षणासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत किंवा त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत. एक वेळ अशी यावी की खेळाडूंनी परदेशी नव्हे तर भारतीय प्रशिक्षकांना प्राधान्य द्यायला हवे अशी अपेक्षा केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन...
पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात व्याख्यान, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र-व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रबोधनकारांची ध्वनिमुद्रीत भाषणेही ऐकावयास मिळणार असून या कार्यक्रमांतून प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होणार आहे.हा महोत्सव दि....
राजकारण
बर्ड फ्ल्यूमुळे जीवितहानी झाली अशी एखादी घटना सांगावी त्यांना मी रोख पारितोषिक देईल- सुनिल केदार
News24Pune -
पुणे- राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे असे असले तरी बर्ड फ्ल्यूमुळे आतापर्यंत एकही जीवितहानी झालेली नाही. असे असताना राज्यात बर्ड फ्ल्यूचा कहर अशा आशयाची माहिती जनसामान्यांमध्ये पसरवली जात आहे. बर्ड फ्ल्यूमुळे जीवितहानी झाली अशी एखादी घटना सांगावी त्यांना मी रोख पारितोषिक देईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आरोग्य
अदर पूनावाला यांनी घेतला ‘कोव्हिशील्ड’ लसीचा डोस: लस सुरक्षित असल्याचा दिला संदेश
News24Pune -
पुणे--कोरोनावरील लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्सफर्ड-ऍस्ट्रोझेनकाच्या माध्यमातून कंपनीने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या लसीचा शनिवारी डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर लस घेतानाचा फोटो शेअर केला असून, त्याद्वारे लस सुरक्षित असल्याचाच संदेश दिला आहे.कोरोनाच्या लढय़ात देश आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज देशभरात करोना लसीकरणास...
पुणे--सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत आणि या आरोपांची दखल घेतली जाईल असे शरद पवार म्हणाले होते. पवारांची यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता ते अशाप्रकरणात कडक धोरण स्विकारतात. पवारांचे 50 वर्षांचे राजकारणात पाहिले तर त्यांच्यातील कोणावर आरोप झाला किंवा त्यांनी कोणाला पाठीशी घातले असे झाले नाही. परंतु कालची त्यांची पत्रकार परिषद...














