शिक्षण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड
News24Pune -0
पुणे—कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला....
शिक्षण
पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करणार- वर्षा गायकवाड
News24Pune -
पुणे--पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे लवकरच शिक्षण विभागातर्फे अधिकृतरीत्या शैक्षणिक चॅनेल सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. गायकवाड यांनी ही घोषणा केली. करोनाचे संकट आले असले त्यातून संधी म्हणून आता ऑनलाइन, ट्युटूब, फेसबुकच्या...
शिक्षण
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती
News24Pune -
पुणे-- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समपुदेशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकाचे निरसन करणे शक्य होणार आहे.दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून...
पुणे-मुंबई
अबब!पुणे मनपामध्ये सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून पावणे पाच कोटीचा घोटाळा: काय म्हणाले अजित पवार?
News24Pune -
पुणे-- सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार पुणे महापालिकेत घडल्याचा समोर आले आहे. या प्रकाराने पुणे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) पुणे...
पुणे-मुंबई
तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी केला जात आहे -डॉ. जयंत नारळीकर
News24Pune -
पुणे - आपल्या समाजाच्या धारणा एकविसाव्या शतकातही बदललेल्या नाहीत. मोबाईल सारखे उपकरण सर्वत्र सहजतेने हाताळले जाते. मात्र, बहुतांश लोक मोबाईलचा उपयोग सकाळी शुभ दिवस कोणता आहे, हे पाहण्यासाठी करतात. या तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी आजही केला जात आहे. यामुळे निराशा वाटते. पण मी आशावादी आहे. त्यामुळे युवा पिढीवर विश्वास...
राजकारण
कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?
News24Pune -
पुणे- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय',...














