gtag('js', new Date());
पुणे--एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्यविरोधी व हिंदूविरोधी तसेच दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,असा तक्रार अर्ज ऍड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.30 जानेवारी 2021 रोजी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या गणेश कला क्रीडा मंदिर...
 पुणे--विरोधकांना काविळ झाल्याने सर्व काही पिवळेच दिसत आहे. त्यातूनच त्यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका होत आहे. मात्र, आत्मविश्वास वाढविणारे हे बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वाहतूक विभागातील पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्मयात लोखंडी रॉड मारल्याने...
पुणे -अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. कोरोनापश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी त्यामुळेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हाच सरकारचा ‘प्राधान्य’क्रम असल्याचे स्पष्ट करणाऱया असंख्य...
पुणे-यंदाचा अर्थसंकल्प हा संतुलित स्वरुपाचा असून, रोजगारनिर्मितीला चालना देणार असल्याची प्रतिक्रिया बांधकामासह विविध क्षेत्रांतून सोमवारी व्यक्त करण्यात आली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्याबाबत विविध क्षेत्रातील तज्ञांनी आपली मते नोंदविली.एच. पी. श्रीवास्तव (उपाध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर)ः यावषीचा अर्थसंकल्प हा...
पुणे-- ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे  अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी...
पुणे- केंद्राने जाहीर केलेल्या बजेट बाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांनी जाहीर निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रातील उद्योग संपवणारे बजेट असे या बजेट कडे पाहुन म्हणता  येईल, अशी प्रतिक्रिया  इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर  यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने 2021 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्रातील उद्योगांबाबत कोणतेही ठोस तरतूद करण्यात आलेली दिसून येत नाही उलट...