पुणे -'शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका,' हे भारतीय सेलिब्रिटींचे परदेशातील सेलिब्रिटींना सांगणे बरोबर आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला भारतीय सेलिब्रिटींना कोणी अडवले आहे ? दोन महिन्यांत शंभर शेतकरी मृत्यमुखी पडले. तेव्हा भारतीय सेलिब्रिटी कुठे होते ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भारतीय कलाकार-खेळाडू बोलले तर बाहेरचे लोक बोलणार नाहीत. घरातील भांडण सोडवण्यासाठी तुम्ही सहभाग...
पुणे - जय शिवाजी जय भवानी.... छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा, लाख मराठा... चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगावकडे प्रस्थान झाले.मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित या यात्रेचा शुभारंभ कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन...
पुणे -भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आज (गुरुवार दि. ४ फेब्रुवारी, २०२१) पासून सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील सवाई स्मारकात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आज पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली वाहण्यात आली.आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मुकुंद संगोराम, प्रभाकर...
पुणे-मुंबई
जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण
News24Pune -
पुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत...
पुणे-पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे.परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा,पुणे) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर...
राजकारण
शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : काय म्हणाला होता शरजील?
News24Pune -
पुणे -पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा Sharjeel Usman should be charged with treason आणि वादग्रस्त एल्गार परिषद आयोजित करणार्या आयोजकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव‘ जनआंदोलन करण्यात येईल...














