पुणे-मुंबई
भाजप पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती
News24Pune -0
पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुख पदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केली.यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.सौ.कल्याणी खर्डेकर प्रतिष्ठित आयटी कंपनीत senior business analyst पदावर कार्यरत असून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ( COEP ) बी टेकची पदवी प्राप्त केली...
पुणे- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (9 हजार 217) सक्रिय रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आणि महापालिका स्तरावर याबाबत काय उपाययोजना करता येतील, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या वाढल्यास काय तयारी करावी लागेल यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक...
पुणे- कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा कारागृहातून एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर गर्दी करून तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. 300- ते 350 गाड्यांचा ताफ्यासह ही मिरवणूक काढली गेली. मात्र, त्याची ही मिरवणूक निघाली असताना त्याला ना तळोजा पोलिसांनी हटकलं ना महामार्ग पोलिसांनी. पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर मात्र, त्यांच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल...
पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि भाजपने याविरोधात आंदोलन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, संजय राठोड यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर ते गेल्या बारा दिवसांपासून गायब...
पुणे- पुण्यातील वानवडी येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी दहा दिवस उलटूनही अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिक गूढ वाढले आहे. त्यानंतर पूजाने...
पुणे-मुंबई
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
News24Pune -
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरीता पुढील ८ दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र...














