gtag('js', new Date());
पुणे-- दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे.३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग,...
पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणा-या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी...
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
पुणे : सांगली महापालिकेत बसलेल्या झटकयानंतर भाजप आता पुणे महापालिकेतील महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी सावध झाला आहे. या निवडणुकीसाठी काही दगाफटका आपल्याच नगरसेवकांकडून होऊ नये म्हणून पक्षाकडून ‘व्हिप’ जारी करण्यात आला आहे.                                                                सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला...
सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत.हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की;" हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी...
विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच जनसामान्यांच्या मुखी प्रामुख्याने एक शब्द उमटतो तो म्हणजे हिंदुत्ववादी.जे सावरकर आपल्या  १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करताना दिसतात पण तेच सावरकर अंदमान नंतर मात्र कडवे हिंदुत्ववादी बनतात ही बाब काहींना पचनी पडत नाही. वास्तवात १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जेंव्हा...
खरं तर हा विषय पाहून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे सावरकरहेसेक्युलर कसे काय असू शकतात?असा प्रश्न पडणे साहजिक आहे.परंतु त्याकाळी आणि प्रस्तुत काळी सुद्धा, जे काही थोडेपार खऱ्या अर्थाने सेक्युलर नेतृत्व या देशात होऊन गेले, त्यापैकी वि. दा. सावरकर हे सेक्युलॅरिझमची टोकाची भूमिका मांडणारे अग्रणी होते हे...