राजकारण
गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे -का म्हणाले असे शरद पवार?
News24Pune -0
पुणे-माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीका होत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे असे म्हटले आहे.गोगोई यांनी एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल...
आज "व्हॅलेंटाईन वीक" सुरू झाला , खरं तर व्हॅलेंटाईन वगैरे आम्हा भारतीयांची संस्कृती नाहीच ,पण या वेस्टन लोकांचे कौतुक करायला हवे ... प्रेम व्यक्त करायला असे निरनिराळे दिवस शोधुन काढतात ...एक लक्षात घ्यायला हवं त्यांच्यात आणि आपल्यात मुख्य फरक असेल तर तो व्यक्त होण्याचा ....पत्नीला सहजा सहजी चार चौघात हग करण्याची...
आरोग्य
एस्ट्राझेनेकाच्या डॅपग्लीफ्लोझीनला भारतात किडनीच्या उपचारांसाठी वापरण्यास मान्यता
News24Pune -
पुणे : एस्ट्राझेनेका इंडिया (एस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड) या बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या मधुमेहावरील डॅपग्लीफ्लोझीन या औषधला तिसऱ्या स्टेजपर्यंत गंभीर किडनी आजार Severe kidney diseaseअसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी भारतामध्ये मान्यता मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.AstraZeneca's Dapglyflozine approved for use in the treatment of kidney disease in India ही मान्यता मिळाल्यामुळे भारतातील नेफ्रोलॉजिस्ट्सना डॅपग्लीफ्लोझीन टॅबलेट्स (१० मिली ग्रॅम) एका...
पुणे-मुंबई
उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी)--पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे पुढील...
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक देण्यास तयार नाहीत. दरम्यान ,पूजाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्मोर येत आहे. तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात तिने नैराश्यातून आत्महत्या...
पुणे--'हम दो हमारे दो'चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून' हम दो हमारे दो' अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि...














