gtag('js', new Date());
आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. नतमस्तक होण्यासारखं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ रायगड! मी काही किल्यावर गेलो होतो परंतु रायगड पाहण्याचा योग आला नव्हता तो आला माझ्या "तुलसी आस्था"तील मित्रामुळे, त्यांनी रायगडला भेट देऊन...
पुणे : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होताहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? हा सवाल आहे. शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा...
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची थकबाकी सुमारे 1300 कोटी रुपयांपर्यंत असून, या संदर्भात वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल केली गेली नाही व  मोबाईल टॉवर्सचा विषय केंद्राकडे प्रलंबित असल्याचे कारण वारंवार महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र,केंद्र सरकारने स्थगिती दिली असे सांगून मोबाईल कंपन्या टॉवरची ही मोठी थकबाकी भरत नाही आणि अशी चुकीची माहिती...
पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात,  कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली .
पुणे - माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज सकाळी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.पुण्यात झालेल्या पहिल्या एल्गार...
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास  आघाडी सरकार मधील मंत्र्याशी  असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपने हे...