क्राईम
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त
News24Pune -0
पुणे- - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता 'ईडी'ने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेश खिंड परिसरात असलेल्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची असल्याचं...
पुणे-अलिकडच्या काळात आपला विचार हाच अंतिम विचार आहे, दुसऱ्या विचाराला जागा नाही. ही भावना आज समाजात अनेक वेळा पाहायला मिळते. जगभरातील उपेक्षितांना आपण आपल्या देशात स्थान दिलं. त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलं. आता मात्र अशा संस्कृतीमध्ये विचार मांडताना बंधनं येऊ लागली आहेत. खरा विचार मांडला तर त्याला ब्रॅन्डिंग करायचं, ही संकल्पना काही लोकांनी राबवली आहे. त्याला...
राजकारण
2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल – देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
News24Pune -
पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल, असे विधान शनिवारी प्रसार माध्यमांशी केल्याने चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली का? असा...
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. अनाठायी प्रथा, अंधश्रद्धा यांचे समाजमनावरील दडपण दूर करायचे काम या संतांनी केले.त्यातीलच एक कर्मनिष्ठ संत सावतामाळी होत.पंढरपूर जवळील अरण हे त्यांचे गाव. ते संत ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन होते. त्यांनी केलेल्या अभंग रचना म्हणजे प्रपंच कसा करावा म्हणजे परमार्थ साधता येईल याची शिकवण आहे. सावताने...
संत ज्ञानेश्वरांनी पाया रचलेल्या भागवत धर्माच्या विस्ताराचे मोलाचे काम करणारे संत नामदेव हे संतांच्या मांदियाळीत अतिशय महत्वाचे आहेत.तत्कालीन परिस्थितीत केवळ मराठी मुलुखातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, गुजरात,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, हरियाणा,उत्तरांचल,हिमाचल प्रदेश अशा इतर प्रांतातही भक्तीच्या प्रसाराचे कार्य करणे; दया,क्षमा,शांतीचे शिक्षण देणे ,जातीधर्माच्या भिंती ओलांडून समाजपरिवर्तन व प्रबोधन करणे हे अलौकिक कार्य...
पुणे - ज्या पुण्यभूमिवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांची भेट झाली त्या पवित्र स्थळी भेट देण्याचा आनंद वाटतो. वंचित समाजाला अधिकाराचे स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे मिळाले. आज मी स्वतः संघ संस्कारातून घडून माझ्यासारखा कामगार मनुष्य मंत्रीपदावर पोहोचला. आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे जीवन प्रेरक आहे त्याचा प्रसार...














