gtag('js', new Date());
कोरोनाचा धसका घेऊन या कलाकारांनी सोडल्या मालिका; कोण आहेत असे कलाकार?https://news24pune.com/?p=955मुंबई(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा जसा सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे तसाच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवरही परिणाम झाल आहे. परंतु, लॉकडाऊन नंतर  तब्बल चार महिन्यांनंतर पुन्हा मुंबईत मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे. सेटवर सर्व सुरक्षा उपाय अवलंबले जात आहेत. असे असूनही, ...
कृषी सेवक परीक्षा घोटाळा प्रकरण , माहिती अधिकाराचा दणका: माहिती न दिल्याने अपिलार्थीस २५००० नुकसान भरपाई देण्याचे माहिती आयुक्तांचे आदेशhttps://news24pune.com/?p=952पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी खाजगी संस्थे मार्फत घेतलेल्या कृषी सेवक परीक्षा २०१६ घोटाळा प्रकरणी वृत्तपत्रातील वृत्तानुसार केल्या गेलेल्या  चौकशीची कागदपत्रे माहिती अधिकार कायदा २००५ न्वये मागितली...
जम्मू-काश्मीरमधील रस्ते उभारणी, समृद्धीची पायाभरणीBuilding roads, laying the foundation of prosperity in Jammu and Kashmirhttps://news24pune.com/?p=946सक्षम अशा भौतिक पायाभूत सुविधांची उपलब्धता, हा एखाद्या क्षेत्राची वाढ आणि विकासाच्या दृष्टीने अनेकदा सर्वात महत्वाचा घटक असतो. या अनुषंगाने लोकांची आणि वस्तूंची वाहतूक करणारे रस्ते आणि महामार्ग यांना देशाच्या...
कॅप्टन दीपक साठे आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून आईला देणार होते ‘सरप्राईज’https://news24pune.com/?p=943नागपूर(ऑनलाईन टीम)--केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानमधील अन्य १७ जणांसह कॅप्टन दीपक साठे यांनीही प्राण गमावले. आज (शनिवार दि. ८ ऑगस्ट) त्यांच्या आईचा ८४ वा वाढदिवस होता. आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक...
मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवाhttps://news24pune.com/?p=938पुणे-- मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोपही  मेटे यांनी केला आहे.
भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा; गोळीबार करत लुटले ३५ तोळे सोने https://news24pune.com/?p=933पुणे—पुणे - सातारा महामार्गावरील  खेड शिवापूर भागातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या   सराफी दुकानात भर दिवसा पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून ३५ तोळे सोने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या...