पुणे-मुंबई
स्वामींच्या दोन बोटांमधील ‘तो’ तेजस्वी सूर्यमणी आता पुण्यात; इतिहासात पहिल्यांदाच राजवाड्याबाहेर होणार दर्शन!
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)- : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर भक्तांना घेता येईल, अशी...
पुणे(प्रतिनिधी)- तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा ‘बाई पण भारी देवा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून विनामूल्य कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले आहे. या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येणार आहे.रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई...
महत्वाच्या बातम्या
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मिती -डॉ. राजेंद्र जगदाळे : आयएसबीएम कॉलेजमध्ये चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--"उच्च शिक्षित विद्यार्थ्यांने नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मिती करावी. तसेच सृजनात्मकतेच्या जोरावर स्टार्टअप कडे वळावे. सेमिकंडक्टर, हायड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या विषयांवर अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे.” असे मत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी केले. उच्च विद्या घेतल्यानंतर कोणतेही कार्य उत्तमच करावे, परंतु तसे झाले नाही तर त्यासाठी...
पुणे(प्रतिनिधी)--संगीताच्या क्षेत्रात एक नवा अध्याय रचण्यासाठी गिरीशजी पंचवाडकर आणि त्यांच्या 'नाद सप्तक' टीमने ९ तासांत पहाडी रागातील १११ गाणी सादर करण्याचा अनोखा विक्रम करण्याचा संकल्प हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोदगार खासदार मेधा कुलकर्णी यांनी काढले.पुण्यातील “नादसप्तक संगीत विद्यालय” यांच्या वतीने भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीत परंपरेतील अत्यंत मधुर, आणि लोकप्रिय,राग पहाडीवर आधारित १११ हिंदी व मराठी गीतांची आगळीवेगळी...
महत्वाच्या बातम्या
अजित पवार विमान अपघात: सीआयडीकडून घातपाताच्या कोनातून तपास सुरू; प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता सीबीआयला पाचारण?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)—माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला आता मोठे वळण मिळाले असून, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) यामागे घातपात, गुन्हेगारी कट किंवा मानवी निष्काळजीपणा असण्याच्या शक्यतेची सखोल चौकशी सुरू केली आहे. सीआयडीचे प्रमुख सुनील रामानंद यांनी गुरुवारी पुणे येथील मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना तपासाची सविस्तर दिशा स्पष्ट केली. तपासात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य...
महत्वाच्या बातम्या
Rohit Pawar : “विमान खराब होते तर दादांना का दिले?” रोहित पवारांचा प्रशासनाला जाब; केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
News24Pune -
Rohit Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी बारामती शहर पोलीस ठाण्यात धडक देत, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मोठ्या संख्येने समर्थक आणि सुमारे १०० वकिलांच्या उपस्थितीत पवार बंधूंनी पोलीस प्रशासनाकडे आपला अर्ज सुपूर्द केला. हा अपघात नसून घातपाताचा...














