महत्वाच्या बातम्या
Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार भावूक : दादांनी दिलेला विकासाचा वारसा आणि विचार पुढे नेणार
News24Pune -0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत भावूक आणि तितकेच निर्धारपूर्ण भाषण केले. "हे पद केवळ एक जबाबदारी नसून, लाखो कार्यकर्त्यांच्या आशा आणि संघर्षाचे प्रतीक आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आदरणीय दादांच्या (अजित पवार) निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असले, तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत पक्षाला पुन्हा सुवर्णकाळ मिळवून...
पुणे-मुंबई
आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे तीन दिवसीय स्कोपस इंडेक्सड् ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स अँड टेक्नॉलॉजी’वर ४ थ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
News24Pune -
पुणे: नांदे (सुस) येथील आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या पीपल्स एम्पॉवरमेंट ग्रुप तर्फे तीन दिवसीय ‘ इमर्जिंग ट्रेन्ड्स अँड टेक्नॉलॉजी’ (आयसीईटीटी - २६) वर दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.या परिषदेचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा. नांदे येथील आयएसबीएम कॉलेजमध्ये होणार आहे. इंडियन सोसायटी फॉर...
पुणे-मुंबई
सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यात आयोजन
News24Pune -
पुणे: भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) चे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. जिओ इकोनॉमिक्स बियाँड ग्लोबलायझेशन - टेरिफ, टेक्नोलॉजीज ॲन्ड स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट या संकल्पनेवर आधारित ही आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच पाषाण येथे नव्याने उभारलेल्या पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कन्व्हेंशन हॉल येथे होणार...
पुणे-मुंबई
नादसप्तक संगीत विद्यालय प्रस्तुत – ‘सूर पहाडी’ राग पहाडीवरील १११ गीतांची विक्रमी दीर्घ मैफल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--: पुण्यातील “नादसप्तक संगीत विद्यालय” यांच्या वतीने भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीत परंपरेतील अत्यंत मधुर, आणि लोकप्रिय राग पहाडीवर आधारित १११ हिंदी व मराठी गीतांची आगळीवेगळी मैफल ‘सूर पहाडी’ आयोजित करण्यात आली आहे.
ही भव्य संगीत मैफल बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११.११ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक...
पुणे-मुंबई
मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना – डंपर घरावर पलटला, दोन महिलांचा मृत्यू
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामादरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या भरावाचे काम सुरू असताना एक डंपर चालकाचा ताबा सुटून थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल...
महत्वाच्या बातम्या
Bharatiya Chhatra Sansad : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत १५ व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन
News24Pune -
Bharatiya Chhatra Sansad : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १५वी ‘भारतीय छात्र संसद’ दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडप, येथे होणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी विद्यापीठाचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एसओजीचे असोसिएट प्रोफेसर...














