महाराष्ट्र
शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित
News24Pune -0
पुणे - आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत...
प्रवृत्ती आणि निवृत्तीचा सुंदर समन्वयभगवद्गीता हा “जीवन ग्रंथ” असून तो नुसता पाठांतरासाठी अथवा शाब्दिक अभ्यासासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे . त्यातील जीवन तत्वज्ञान “कालातीत” असून , मनुष्यजन्माच ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने सर्वार्थाने कल्याण करणारे आहे . भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारात सांगितलेल्या या तत्वज्ञानाच्या आधारावरच संतांचे ग्रंथ आणि त्यातील तत्वज्ञान...
महाराष्ट्र
टीईटी घोटाळा : सायबर पोलिसांनी केली ७९००बनावट शिक्षकांची यादी तयार : लवकरच कारवाई होणार
News24Pune -
पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात लाखों रुपये घेऊन तब्बल ७ हजार ९०० जणांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ हजार ९०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी पत्यासह तयार करण्यात आली असून बनावट शिक्षकांची तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला सुरुवात...
आंतरराष्ट्रीय
ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च
News24Pune -
पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील मिळाली...
महाराष्ट्र
बारावी परीक्षा प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन मिळणार : वाचा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
News24Pune -
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ४ मार्च पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने आजपासून (दि. 9 फेब्रुवारी) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रेवश पत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही व...
राजकारण
पंतप्रधान राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत : नरेंद्र मोदींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
News24Pune -
पुणे--पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले.अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...














