तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडून हत्या झाली ! (११ फेब्रुवारी १९६८)“भारत में रहनेवाला और इसके प्रति ममत्व की भावना रखने वाला मानव समूह एक जन हैं । उनकी जीवन प्रणाली ,कला , साहित्य , दर्शन सब भारतीय संस्कृति है...
पुणे : कोकणातील रत्नागिरी हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या. या पाच डझनाच्या या पेटीला तब्बल ३१ हजार रूपये भाव मिळाला. देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा मार्केट यार्डात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून...
राजकारण
येत्या मराठी भाषा दिनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी
News24Pune -
दिल्ली(प्रतिनिधी) - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
पुणे-मुंबई
आम्ही सावित्री – फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती : हिजाब बंदीचा वाद- कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
News24Pune -
पुणे-कर्नाटकातला महाविद्यालयातील हिजाब बंदीचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. पुण्यातही कर्नाटक मधील सत्ताधारी भाजप सरकाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवार) समता भूमी - महात्मा फुले वाडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की" हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या महिलांच्या...
पुणे--सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७७ वर्षीय अभिनेत्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी समजताच चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमोलची पत्नी संध्या गोखले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.अमोल पालेकर...
पुणे -'शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यासंदर्भातील संख्या जास्त असल्याने त्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.टीईटी परीक्षा २०१९ च्या तब्बल सात हजार ८८० जणांना बनावट पध्दतीने प्रमाणपत्रे दिल्याचे समोर...














